…म्हणून तापसीने वाढदिवशीच करून घेतले स्वतःला रोस्ट; खास कार्यक्रमाचं आयोजन

Taapsee Pannu : तापसी पन्नु ही नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने चर्चेत असते. तिच्या चित्रपटांधून केवळ मनोरंजनच नाही तर समाजासाठई एक संदेश दिला जातो. यावेळा तापसी तिच्या अनेख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आली आहे. याचं कारणही तसंच आहे. तिच्या चक्क आपल्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला रोस्ट करून घेतले. यासाठी तिने खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. (Taapsee Pannu roast self at her Birthday by Arreged programe )

तिने तिच्या घरी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. यावेळी तिने कॉमेडियन अॅबिस मॅथ्यू, अंगद रान्याल आणि गुरलीन पन्नु यांनी योवेळी तापसीला प्रचंड रोस्ट केले. हे रोस्टींग एवढं हास्यामय होतं की, यामुळे तापसीने हसत हसत थेट खोली भर फिरली. तस तर स्वतः ला रोस्ट करून घेणं, स्वतःवर हसणं याला खूप खिलाडूवृत्ती आणि हिमंत असावी लागते. ती तापसीमध्ये आहे.

तापसीने शेअर केला व्हिडीओ…

या कार्यक्रमाचा एक शॉर्ट व्हिडीओ तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती तिच्यार होणाऱ्या रोस्टींगचा प्रचंड आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तापसी म्हणाली की, मी वाढदिवसाच्या दिवशी हा स्वतःला रोस्ट करून घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला कारण आज हे शिकणं गरजेचं आहे की, आपल्यावर एका तास जोक होणार आहे. आणि याची सुरूवात घरातूनच का करू नये. तसेच आपण प्रगल्भ होणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *